हीरू फूड हि एक घरगुती खाद्य उत्पादक कंपनी आहे ज्याच्या मुख्य उत्पादन क्षेत्रा मधे सर्व प्रकारचे घरघुती
लोणचे ,चटणी , खास लहान मुलांकरिता मुरब्बा, लिंबू क्रश, साखर आंबा,शीतोष्ण पारंपारिक खाद्य पदार्थ व तसेच
मसाले पाउडर उपलब्ध आहेत.
हीरू फूड कंपनी मोठ्या प्रमाणावर खाद्य पदार्थांचे उत्पादन करत आहे जे स्वस्थ आणि स्वादिष्ट असतात आणि
विविध आहार पदार्थांचा विकल्प देतात.